Important Announcement
Title, thumbnail ya video me agar abusing, adult ya sexually explicit content paya gaya to channel bina kisi warning ke permanent delete kar diya jayega. Yeh rule turant lagu hai. Ab tak 350+ channels delete kiye ja chuke hain. Kripya kisi bhi prakar ka adult ya abusive content upload na karein. Rule violate hone par channel bina bataye delete ho jayega.
— Team ApnaTube
श्री रंकभैरव मंदिर कोल्हापूर Shri RankaBhairav Temple Kolhapur Maharashtra Marathi मराठी
कोल्हापूरला महालक्ष्मी च्या दर्शना आधी ह्या देवाचे दर्शन घ्यायचे असते.
कोल्हापूरमधील रंकभैरव मंदिर हे शहराचे क्षेत्रपाल मंदिर म्हणून ओळखले जाते. हे श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे परमभक्त असलेले रंकभैरव यांचे प्राचीन मंदिर आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
प्राचीन शैलीतील हे मंदिर १२व्या शतकातील असून, सुंदर नक्षीकाम आणि दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे.
प्राचीन कथेप्रमाणे, दुष्काळात महालक्ष्मीने पाणी आणले आणि तीर्थरक्षणासाठी अष्टभैरवांची नियुक्ती केली, त्यापैकी रंकभैरवाने उत्कृष्ट सेवा करून क्षेत्रपालपद मिळवले.
धार्मिक महत्व -
रंकभैरव हे कोल्हापूर क्षेत्राचे क्षेत्रपाल मानले जाते; दसऱ्यादिवशी अंबाबाई आणि रंकभैरव पालख्यांची भेट पंचगंगा घाटीवर साजरी होते.
मंदिर व्यवस्था जाधव घराण्याकडे आहे आणि अठरा पगड, अलुतेदार, बलुतेदार समाजांचे श्रद्धास्थान आहे.
स्थान आणि वैशिष्ट्ये
मंगळवार पेठेत महालक्ष्मी मंदिराजवळ असलेले हे मंदिर रंकाळा तलावाशी जोडलेले आहे, ज्याचे नाव रंकभैरवांवरून पडले.

keep smiling keep growing
my friend
very nice video 📹
अतिशय छान 👌
👌👌👌👌👌👌👌👌👌🙏👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌