Als nächstes

"Arattai Messenger: WhatsApp चा 100% स्वदेशी पर्याय! कारण काय आहे लोकांचा बदल?" Zoho corp

13 Ansichten· 11 November 2025
Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas
54 Abonnenten
54

⁣Zoho Corporations Arattai Messenger - WhatsApp चा 100% स्वदेशी पर्याय! 🇮🇳 | Arattai App Features & Review
WhatsApp चं स्वदेशी आणि सुरक्षित पर्याय शोधताय? Arattai Messenger आहे तुमच्यासाठी परफेक्ट अँप!
या चलचित्रामध्ये Arattai अँपचे विशेष फिचर्स पहा : Stories, Meetings, Chats, Calls, क्लाउड बॅकअप, Channels आणि Broadcast Lists

अतिशय हलकी आणि सहज वापरता येणारे अँप.
भारत सरकारच्या स्वदेशी वाटचालीला पाठिंबा देताना तुम्हालाही हे अँप वापरून पहायला नक्की आवडेल.

जर तुम्हाला भारतीय अँप्सचा विकास आणि वापर वाढवायचा असेल, तर हे चलचित्र पूर्ण पाहा!

👉 Subscribe करा आणि Notification ऑन ठेवा नवीन स्वदेशी तंत्रज्ञानासाठी!
#arattaiapp #swadeshiapp #indianmessenger #whatsappalternative #madeinindia #securechat #arattai_messenger #indianapps whatsapp चा संपूर्ण स्वदेशी पर्याय असणारे Arattai अँप ची सर्व माहिती व फिचर्स पहा या चलचित्रात.
Arattai features - Stories, Meetings, Chats, Calls, Cloud Back-up, Channels, Broadcast lists etc.
#arattaiapp
#ArattaiMessenger
#Arattai_App
#arattai_messenger
#arattai #indianapp #indian_apps #whatsappalternative #indigenous #kedarkhaladkar #भारतीय #भारतीय_ऐप्स
#indiansocialmedia
#aratttaimarathi

Zeig mehr

 1 Bemerkungen sort   Sortiere nach


Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas 13 Std. vor

कृपया या चला चित्राला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा
धन्यवाद
🙏🇮🇳📱🇮🇳🙏

0    0 Antworten
Zeig mehr

Als nächstes