BM2-007 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ वर्कशॉप भाग - ००७) BM2-007 AA बिगबुक BigBook
1
0
4 Görünümler·
30 Aralık 2025
BM2-007 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ वर्कशॉप भाग - ००७) BM2-007
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी पाहू नये.
🙏
BM2 - 007 (BM2-07) फायनल
or
Beginners Meeting 2 Part - 7 Final
🙏📘🙏
बॅक टू ए ए बेसिक्स
किंवा
बिगीनर्स मीटिंग 2
🙏📘🎤📘🙏
( बिगबुक मधील पायऱ्यांचे संदर्भ समजावून घेणे )
याचा मराठी वर्कशॉप ऑडिओ
- भाग - BM2 - 007 - सात ( सातवा )
वेळ - 40.43 मिनिटे
(तिसरी पायरी उत्तरार्ध म्हणजे उपाय आणि चवथी पायरी पूर्वार्ध)
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
🙏📘🎤📘🙏
Daha fazla göster

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे.
🙏