भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा कसा करावा Indian Birthday Celebration Marathi मराठी
भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस सोहळा कसा करावा
Indian Birthday Celebration
🙏
ह्या व्हिडिओचा उपयोग आपल्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी होईल. जिथे आपला वाढदिवस सोहळा असेल त्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा व्हिडिओ प्ले करावा. आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करावे म्हणजे आपला वाढदिवस आपोआप भारतीय पद्धतीने साजरा होईल.
आपल्या परिचयातील कोणाचाही वाढदिवस असेल तर, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवताना, या व्हिडिओची लिंक त्या मेसेजमध्ये पाठवावी म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल आणि ह्या आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची पद्धतीचा प्रसार पण होईल
धन्यवाद !!!
🙏🚩🕉🚩🙏
संपर्क - [email protected]
🙏
#Birthday
#Celebration
#Bhartiya
#Indian
#Sanatan
#sanskruti
#वाढदिवस
#जन्मदिन
#सोहळा
#साजरा
#भारतीय
#मराठी
#पद्धत
#संस्कृती
#गुरुवंदना
#आशीर्वाद
#औक्षण
#मिठाई
#birthday_song

hu
hi
👍👌👍👌👍🙏🕉️🙏
खूप छान
👌👌👌🙏
👍👌👍👌🕉️👍👌🕉️👍👌🙏
very nice... 👌