পরবর্তী আসছে

JC-012 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१२, JC012 AA Alcoholics Anonymous

10 ভিউ· 09 নভেম্বর 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
4 সাবস্ক্রাইবার
4

फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये
🙏
⁣ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
बारावा भाग - JC012 बारा
*याला उपाय आहे*
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
यात आहे - आपल्या पायऱ्या आपल्याकडे कुठून आणि कशा आल्या
आणि
सर्वात महत्वाचा भाग -
"आजच्या ए ए फेलोशिप मध्ये मद्यमुक्ततेचा दर्जा किंवा गुणवत्तेपेक्षा, मद्यमुक्ततेच्या कालावाधीला कसे अधिक महत्व प्राप्त झाले ?"
🙏📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
#alcohol #alcoholics #anonymous #aa #bigbook

আরো দেখুন

 1 মন্তব্য sort   ক্রমানুসার


Unknown Alkie
Unknown Alkie 5 দিন আগে

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये पोस्ट करा व तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 উত্তর দিন
আরো দেখুন

পরবর্তী আসছে