JC-010 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०१० JC010 AA Alcoholics Anonymous
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
🙏
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
🙏
*ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.*
📱✍✅🙏
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
दहावा भाग JC010
*याला उपाय आहे - भाग १*
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
यात आहे, महत्वाचा मुद्दा -
नुसती फेलोशिप का पुरेशी नाही ?
🙏📘🙏
विनंती - यातील बिल डब्ल्यू यांचे फेलोशिपबद्दलचे विचार, ज्यो आणि चार्ली यांनी त्यांना 30 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून जसे समजले तसे मांडले आहेत. मला ते पटले आहेत, आपल्याला ते पटणे अजिबात बंधनकारक नाहीत. न पटल्यास हे रेकॉर्डिंग डिलीट करून टाका आणि कोठेही त्याची चर्चा करू नका.
🙏📘🎤📘🙏
हा भाग खूप मोठा आहे, तुकड्यात आणि अनेकदा ऐकावा.
🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🙏📘🙏📘🙏

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये सुद्धा लिहा आणि आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏