JC-006 ज्यो आणि चार्ली भाग ६ JC006 Unknown Alkie
3
0
4 ビュー·
06 11月 2025
फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप - JC006
सहा भाग ( सहा)
वेळ - ५० मिनिटे
वैद्यकीय मत भाग एक
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण
या भागात आहे -
वैद्यकीय मत - भाग २
🙏📘🙏
कृपया आपली प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्ये पोस्ट करा.
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏🙏🙏
#[Alcoholic #anonymous
AA
もっと見せる

कृपया या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये सुद्धा पोस्ट करा आणि आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा.
माझ्या अन्य दोन चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही विनंती आहे.
🙏📘✍️📘🙏