JC-003 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००३, JC003 AA BigBook
2
0
2 ভিউ·
01 নভেম্বর 2025
ভিতরে
অলাভজনক এবং সক্রিয়তা
फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
तिसरा भाग - JC003
वेळ - 35.21 मिनिटे
ए ए इतिहास - भाग ३ ( फायनल )
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
ऑडिओ ऐकायला अजिबात घाई करू नका.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 - 6 वेळा ऐकावा.
या भागाची प्रतिक्रिया याच व्हिडिओच्या कमेंट मध्ये सुद्धा पोस्ट करा आणि आपल्या आराताई वरच्या ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुप वर सुद्धा पोस्ट करा.
या व्हिडिओच्या लिंक तुम्ही इतर ए बांधवांना सुद्धा देऊ शकता.
मागील सर्व वर्कशॉप चे ऑडिओ रिपीट ऐकत जावे.
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏🙏🙏
আরো দেখুন

मित्रांनो नमस्कार
🙏
तुमची या भागाची प्रतिक्रिया याच व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये सुद्धा पोस्ट करा आणि आपल्या Arattai वरील ग्रुप वर सुद्धा पोस्ट करा.
माझ्या या चॅनलला आणि इतर दोन्ही चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आहे.
🙏