JC-001 ज्यो आणि चार्ली, भाग क्र - ००१, JC001 AA Alcoholic
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
🙏
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
🙏
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
📱✍✅👌🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
👆👆👆
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
पहिला भाग - JC001
ए ए चा इतिहास - भाग १
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्ये लिहा.
तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai ग्रुप वर पोस्ट करा.
माझ्या या चॅनलला आणि अन्य दोन चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आहे.
🙏