次に

IBM-022 Improved Beginners Meeting सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग ०२२ AA दारू मद्य बिगबुक BigBook

2 ビュー· 20 12月 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
26 加入者
26

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे, इतरांनी पाहू नये.
🙏
⁣📘 Back To 🅰🅰 Basics Workshop 📘
Or
📘 🅰🅰 Improved Beginners Meeting 📘
Part - 22 ( IBM-022 )
🙏📘🎤📘🙏
📘 बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप 📘
किंवा
📘 ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग 📘
भाग - IBM-022 - बावीस ( बावीसावा )

वेळ - 60.49 मिनिटे

प्र क्र 112 ते प्र क्र 117

नववी पायरी पूर्ण आणि नवव्या पायरीची आश्वासने
🙏📘🎤🅰🅰🎤📘🙏
ऑडिओ ऐकायची अजिबात घाई करू नका.
मधून अधून मागील ऑडिओ चा खजाना बाहेर काढून ते भाग रिपीट ऐकत जावे
🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏📘🎤📘🙏

もっと見せる

 1 コメント sort   並び替え


Unknown Alkie
Unknown Alkie 13 時間 前に

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 返事
もっと見せる

次に