अगला

IBM-010 सुधारित बिगीनर्स मीटिंग, भाग - 010 AA Alcoholics

2 विचारों· 13 दिसंबर 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
18 ग्राहकों
18

⁣हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.


⁣📘 Back To 🅰🅰 Basics Workshop 📘
Or
📘 🅰🅰 Improved Beginners Meeting 📘
Part - 10 ( IBM-010 )
🙏📘🎤📘🙏
📘 बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप 📘
किंवा
📘 ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग 📘
भाग - IBM-010 - दहा ( दहावा )

वेळ - 57.39 मिनिटे

प्र क्र 31 ते प्र क्र 37, दुसरी पायरी, उच्चशक्तीकडे प्रवास कॅन्टीन्यू
🙏📘🎤🅰🅰🎤🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
🙏📘🎤📘🙏

और दिखाओ

 1 टिप्पणियाँ sort   इसके अनुसार क्रमबद्ध करें


Unknown Alkie
Unknown Alkie 13 घंटे पहले

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या स्वदेशी Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे.
🙏

0    0 जवाब
और दिखाओ

अगला