BM2-006 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ वर्कशॉप भाग क्र - ००६) BM2006 AA Anonymous
3
0
5 Mga view·
27 Disyembre 2025
BM2-006 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ वर्कशॉप भाग क्र - ००६) BM2006
🙏
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी पाहू नये.
🙏
मित्रांनो
कृपया माझ्या अन्य दोन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा
प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा
🙏
BM2 - 006 (BM2-06)
or
Beginners Meeting 2 Part - 6
🙏📘🙏
बॅक टू ए ए बेसिक्स
किंवा
बिगीनर्स मीटिंग 2
🙏📘🎤📘🙏
( बिगबुक मधील पायऱ्यांचे संदर्भ समजावून घेणे )
याचा मराठी वर्कशॉप ऑडिओ
- भाग - BM2 - 006 - सहा ( सहावा )
वेळ - 45.40 मिनिटे
( तिसरी पायरी समस्या म्हणजेच पूर्वार्ध )
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
🙏📘🎤📘🙏
Magpakita ng higit pa

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏