Arattai Messenger – भारतीय मेसेजिंग अँप, Arattai App Marathi Zoho corporation
WhatsApp ची जागा घेणारा भारतीय मेसेजिंग अँप Arattai – किती प्रभावी?
Zoho corporation कडून तयार केलेला भारतीय Arattai मेसेजिंग अँप, जो WhatsApp च्या सर्व फीचर्ससह अनेक खास फिचर्सने युक्त आहे.
या व्हिडिओत Arattai च्या सर्व महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा तपशीलवार आढावा घ्या आणि जाणून घ्या का हा अँप 2025 चा सर्वोत्तम भारतीय पर्याय ठरू शकतो.🔹 Arattai मध्ये काय खास आहे?
🔹 WhatsApp सोबत तुलना
🔹 सुरक्षितता आणि प्रायव्हसी फीचर्स
🔹 वापरकर्ता अनुभव आणि इंटरफेस
🔹 100% स्वदेशी, भारतीय कंपनीचे अँप
जर तुम्हाला भारतीय डिजिटल स्वातंत्र्य आणि नवा संदेशवाहक शोधायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा!
लाइक करा, शेअर करा आणि सब्सक्राइब करा.
डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय !!!
🙏🇮🇳📱🇮🇳🙏
#Arattai #IndianApp #WhatsAppAlternative #स्वदेशीApp #Zoho
arattai messaging app अरात्ताई मेसेजिंग अँप - भारतीय ॲप
#Whatsappalternative
#alternativofwhatsap
#arattai
#Aratai
#Messenger
#मेसेंजर
#अरात्ताई
#Mobileapp
#indianapp

कृपया या चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी करा, शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे
🙏🇮🇳📱🇮🇳🙏