पार्वती माता मंदिर, Devi Mandir Gondeshwar Mandir Sinnar, देवी मंदिर मराठी Marathi सिन्नर
2
0
35 ভিউ·
14 ডিসেম্বর 2025
ভিতরে
মানুষ এবং ব্লগ
गोंदेश्वरच्या शिव पंचायतनापैकीं असलेले हे पार्वती मातेचे मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे. येथील पार्वती मातेची मूर्ती महिषासुर मर्दिनी स्वरूपातील काळ्या पाषाणात घडवलेली आहे.
ह्या मंदिरावर आतून व बाहेरून अत्यंत सुंदर नक्षीकाम व अनेक शिल्पे कोरलेली आहेत.
-------------
चलचित्र आवडल्यास एक कॉमेंट नक्की करा व अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचवा.
--------------
#देवी
#देवीचे
#devi
#Devi_Mandir
#देवी_मंदिर
#पार्वती_माता
#पार्वती_माता_मंदिर
#नवरात्रि
#नवरात्री
#नवरात्रीउत्सव
#navratri
#navratrispecial
#Navrtri2024
#templetourism
#travel
#मंदिर_पर्यटन
#gondeshwar
#गोंदेश्र्वर
আরো দেখুন

कृपया या चल चित्राला लाईक करा एक कमेंट करा अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आमच्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही नम्र विनंती आहे
🙏