JC-032 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३२ JC032 AA Alcoholics
1
0
3 ভিউ·
10 ডিসেম্বর 2025
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
🙏
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
📱✍✅👌🙏
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - ३२ - बत्तीसावा ( बत्तीस )
*दहावी पायरी* - JC032
वेळ - 27.45 मिनिटे
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
আরো দেখুন
0 মন্তব্য
sort ক্রমানুসার
