JC-014 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१४ JC014 Alcoholics AA
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
🙏
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
🙏
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
📱✍✅👌🙏
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
भाग - चौदा - चौदावा - JC014
*मद्यपीडेविषयी आणखी काही भाग २*
वेळ - 32.40 मिनिटे
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
alcoholics Anonymous
BIGBOOK
JOE & Charlie
बिगबुक
ज्यो
मद्यपी
अनामिक

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट्स मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे.
🙏