اگلا

IBM-019 सुधारित बिगिनर्स मीटिंग, भाग क्र - ०१९ AA Alcoholics

1 مناظر· 20 دسمبر 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
26 سبسکرائبرز
26

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे, इतरांनी पाहू नये.
🙏
⁣📘 Back To 🅰🅰 Basics Workshop 📘
Or
📘 🅰🅰 Improved Beginners Meeting 📘
Part - 19 ( IBM-019 )
🙏📘🎤📘🙏
📘 बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप 📘
किंवा
📘 ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग 📘
भाग - IBM-019 - एकोणीस ( एकोणीसावा )

वेळ - 60.22 मिनिटे

प्र क्र 89 ते प्र क्र 97

चवथी पायरी समाप्ती आणि पाचवी पायरी सुरू
🙏📘🎤🅰🅰🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी पहावा
🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
🙏📘🎤📘🙏

مزید دکھائیں

 1 تبصرے sort   ترتیب دیں


Unknown Alkie
Unknown Alkie پہلے 21 گھنٹے

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 جواب دیں۔
مزید دکھائیں

اگلا