IBM-002 सुधारित बिगिनर्स मीटिंग भाग ०२ AA Alcoholics
1
0
2 Bekeken·
11 December 2025
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
📘 Back To 🅰🅰 Basics Workshop 📘
Or
📘 🅰🅰 Improved Beginners Meeting 📘
Part - 2 ( IBM-002 )
🙏📘🎤📘🙏
📘 बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप 📘
किंवा
📘 ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग 📘
भाग - IBM-002 - दोन ( दुसरा )
वेळ - 59.37 मिनिटे
ह्या दुसऱ्या ऑडिओत आहे -
ए ए मधील समज / गैरसमज
आणि
"बिगबुक का वाचावे" याचे बिगबुक मधील मुद्दे.
🙏📘🎤🅰🅰🎤🙏
ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
🙏📘🎤📘🙏
Laat meer zien

तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये लिहा व 30 प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏