Næste

IBM-001 Improved Beginners Meeting सुधारित बिगिनर्स meeting भाग ०१ AA Alcoholics

2 Visninger· 11 December 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
16 Abonnenter
16

⁣हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏

📘 Back To 🅰🅰 Basics Workshop 📘
Or
📘 🅰🅰 Improved Beginners Meeting 📘
Part - 1 ( IBM-001 )

🙏📘🎤📘🙏
📘 बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप 📘
किंवा
📘 ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग 📘
भाग - IBM-001 - एक ( पहिला )

वेळ - 58.21 मिनिटे
ह्या पहिल्या ऑडिओत आहे -

बिगीनर्स मीटिंगची माहिती, सेट असाईड प्रेयर माहिती, काही महत्त्वाचे कोट, आपल्या आधीच्या ऑडिओ वर्कशॉपची माहिती इत्यादी आहे.
🙏📘🎤🅰🅰🎤🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏

⁣दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

🙏

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका

🙏

⁣ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.

Vis mere

 1 Kommentarer sort   Sorter efter


Unknown Alkie
Unknown Alkie 3 timer siden

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये लिहा व तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 Svar
Vis mere

Næste