BM2-002 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ वर्कशॉप) भाग - २ BM2002 AA Anonymous Bigbook
4
0
7 بازدیدها·
25 دسامبر 2025
که در
غیر انتفاعی و فعالیت
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी पाहू नये.
🙏
BM2 - 002 (BM2-02)
or
Beginners Meeting 2 Part - 2
🙏📘🙏
बॅक टू ए ए बेसिक्स
किंवा
बिगीनर्स मीटिंग 2
( बिगबुक मधील पायऱ्यांचे संदर्भ समजावून घेणे )
याचा मराठी वर्कशॉप ऑडिओ
- भाग - BM2 - 002 - दोन ( दुसरा )
वेळ - 46.10 मिनिटे
(मद्यपाश आजार, पहिली पायरी सुरुवात)
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
🙏📘🎤📘🙏
بیشتر نشان بده، اطلاعات بیشتر

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏