गोंदेश्वर मंदिर सिन्नर Gondeshwar Mandir Sinnar
हे मंदिर पाहून तूम्ही आश्चर्यानं थक्क व्हाल. नाशिक पासुन जवळच सिन्नर गावी असलेले हे प्राचीन गोंदेश्वर मंदिर पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाल.
या शिव पंचायतन असलेल्या मंदिर समुहापैकी आज आपण पहिले गोंदेश्वर मंदिर पहात आहोत. या ठिकाणची अन्य मंदिरे आमच्या गोंदेश्वर सिन्नर नावाच्या प्लेलिस्ट मध्ये पहावयास मिळतील.
चलचित्र आवडले असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व आमच्या वाहिनीला सबस्क्राइब सुद्धा करा ही विनंती आहे.
-------------
#Gondeshwar
#Sinnar
#Nashik
#Nasik
#Bhandardara
#Kokamthan
#Ratanwadi
#Newasa
#Kopargaon
#Sangamner
#गोंदेश्र्वर
#सिन्नर
#templetourism
#hindutemple
#प्राचीनमंदिर
#नेवासा
#नाशिक
#भंडारदरा
#कोकमठाण
#रतनवाडी
#अमृतेश्वर
#गंगाधरेश्र्वर
#Amrutrshwar
#Gangadhareshwar









👌👌🙏👌🙏👌🙏
उत्तम प्रस्तुती 👌
उत्तम चलचित्र झाले आहे. खूप उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद
अप्रतिम व्हिडीओ
👌👌👌👌
कृपया या चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी करा, शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे
🙏