एकादशी निमित्य विठ्ठलाचे भजन I पंढरीच्या मंदिरात जाऊ कशी I Vitthalache bhajan
0
0
0 意见·
11 七月 2023
एकादशी निमित्य विठ्ठलाचे भजन I पंढरीच्या मंदिरात जाऊ कशी विठ्ठल रुखुमाई पाहू कशी IVitthalache bhajan
pandurangachi bhajan
विठू माऊली चे भजन
पंढरीच्या मंदिरात जाऊ कशी
विठ्ठल रुक्माई पाहू कशी
आठवण येते मला तुझ्या दर्शनाची .
नदी आडवी चंद्रभागा
कसा येऊ मी सांग आभागा
आत्मा मी रे ठेवूनी आलो
तुझ्या रे मंदिराशी माझ्या विठ्ठला
पंढरीच्या मंदिरात जाऊ कशी
विठ्ठल रुक्माई पाहू कशी
आठवण येते मला तुझ्या दर्शनाची .
तुझे गाव आहे दूर मनी वाटते मला हुरहुर
सांग मी रे येऊ कशी
तुझ्या रे दर्शनाला माझ्या विठ्ठला .
पंढरीच्या मंदिरात जाऊ कशी
विठ्ठल रुक्माई पाहू कशी
आठवण येते मला तुझ्या दर्शनाची .
显示更多
0 注释
sort 排序方式