सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये एक विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आजी-आजोबांचे सुद्धा मंदिर आहे. आमच्या वाहिनीवर या मंदिराचे संपूर्ण चलचित्र येईल ते सुद्धा अवश्य पहवे ही विनंती आहे
सासवड येथील सांगा वटेश्वर मंदिरातील हा भव्य नंदी अतिशय बघण्यासारखा आहे. चांगा वटेश्वर मंदिर सासवड नंदी महाराज Nandi Mahadev Temple Mahadev Mandir Kedar Pooja Pravas