Mujhe Jeene Nahin Deti Hai Yad Teri - Hindi Sad Song | Bomb Blast | मुझे जीने नहीं देती है याद तेरी
2
1
1
13
सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये एक विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आजी-आजोबांचे सुद्धा मंदिर आहे. आमच्या वाहिनीवर या मंदिराचे संपूर्ण चलचित्र येईल ते सुद्धा अवश्य पहवे ही विनंती आहे