Ovaj video se obrađuje, vratite se za nekoliko minuta
सोलापूर जिल्ह्यातील माढा नावाच्या छोट्याशा गावामध्ये विठ्ठलाची मूळ मूर्ती असलेले एक प्राचीन मंदिर आहे. ते मंदिर कोणी बांधले त्याचा शिलालेख सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतो जो इथे दाखवलेला आहे. mandir Kedar Pooja Pravas