close

New Update Available! Major bugs have been fixed. Please download the latest version now for a smoother experience.

https://apnatube.in/com.apnatube.in.apk

#pandeshwar

Kedar Pooja Pravas
24 Tampilan · 1 hari yang lalu

⁣प्राचीन पांडेश्वर मंदिराची तेथील गुरुजींनी दिलेली सखोल व श्रवणीय माहिती या चलचित्रामध्ये आपलयाला जाणून घेता येईल.

हे मंदिर जेजुरी किंवा मोरगाव ह्या दोन्ही ठिकाणांहून १२ किलोमीटरवर आहे. ह्या स्थानावर पांडवांनी त्यांचे पिताश्री पांडू राजाचे श्राद्ध केले होते व महादेवाचे पूजन केले होते म्हणून ह्याला पांडेश्र्वर नाव पडलेले आहे.

ह्या प्राचीन मंदिरातील जवळपास सर्व बारकावे दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
Pune paryatan sthal
Marathi travel vlog
Mahadev temple in Maharashtra
-----------
#pandeshwar
पांडेश्वर
पांडेश्र्वर
#jejuri
मोरगाव
जेजुरी
महादेव_मंदिर
मंदिर_पर्यटन
#hindutemple
#templetourism
#punetour
#punetouristplaces
#punehistory
#templetourism
#travel मंदिर_पर्यटन #hindushrine
#Pandaveeshwar
पांडेश्वर