جدیدترین ویدیوها

Kedar Pooja Pravas
11 بازدیدها · پیش 9 ساعت ها

⁣गोंदेश्वर मंदिर सिन्नर च्या शिव पंचायतन पैकी हे सूर्य मंदिर आहे.

हे सूर्य मंदिर जवळपास १००० वर्ष प्राचीन आहे. अशी प्राचीन सुर्य मंदिरे क्वचितच पहावयास मिळतात.

---------

कृपया चलचित्राला लाइक, शेयर, कोमेेंट करावे तथा आपल्या वाहिनीला सब्सक्राइब करावे ही प्रार्थना आहे.

---------------

#सूर्य

#सूर्यदेव

#सूर्य_मंदिर

#surya

#suryadev

#Surya_Mandir

#konark

#कोणार्क

#travel

#templetourism

Kedar Pooja Pravas
15 بازدیدها · پیش 2 روزها

⁣इंग्लंडमधील बोल्टन शहरामध्ये जी प्रेक्षणीय स्थळे आणि जुन्या वास्तू आहेत त्या सर्व या चल चित्रांमध्ये दाखवण्यात आले आहेत.
तुम्हाला घरबसल्या बोल्टन बघण्याचा आनंद या चल चित्रांमधून मिळेल
कृपया चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी करा, अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आमच्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही नम्र विनंती आहे.
#bolton
#boltonwanderers
#englandtour
#england
#EnglandVlog
#बोल्टन
#इंग्लंड
#मराठी
#मराठीट्रॅव्हल

Kedar Pooja Pravas
47 بازدیدها · پیش 5 روزها

⁣गोंदेश्वरच्या शिव पंचायतनापैकीं असलेले हे पार्वती मातेचे मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे. येथील पार्वती मातेची मूर्ती महिषासुर मर्दिनी स्वरूपातील काळ्या पाषाणात घडवलेली आहे.

ह्या मंदिरावर आतून व बाहेरून अत्यंत सुंदर नक्षीकाम व अनेक शिल्पे कोरलेली आहेत.

-------------

चलचित्र आवडल्यास एक कॉमेंट नक्की करा व अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचवा.

--------------

#देवी

#देवीचे

#devi

#Devi_Mandir

#देवी_मंदिर

#पार्वती_माता

#पार्वती_माता_मंदिर

#नवरात्रि

#नवरात्री

#नवरात्रीउत्सव

#navratri

#navratrispecial

#Navrtri2024

#templetourism

#travel

#मंदिर_पर्यटन

#gondeshwar

#गोंदेश्र्वर

Kedar Pooja Pravas
29 بازدیدها · پیش 8 روزها

⁣सिन्नर येथील गोंदेश्वर शिव पंचायतनापैकी एक असलेले हे ११०० व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. पंचायतन पैकी एक असल्याने हे मंदिर छोटेसे आहे पण अप्रतिम आहे.

आपण आवर्जून या शिव पंचायतन मंदिर दर्शनाला हे व्हिडिओ पाहून गेलात तर तुम्हाला मंदिर बघण्यास अधिक आनंद होईल.

------------

आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे अधिकाधिक लोकांना शेअर करा व प्रत्येक व्हिडिओला एक कॉमेंट करत जा ही विनंती आहे.

-------------

#Gondeshwar

#Sinnar

#Nashik

#Nasik

#Bhandardara

#Kokamthan

#Ratanwadi

#Newasa

#Kopargaon

#Sangamner

#गोंदेश्र्वर

#सिन्नर

#templetourism

#hindutemple

#प्राचीनमंदिर

#नेवासा

#नाशिक

#भंडारदरा

#कोकमठाण

#रतनवाडी

#अमृतेश्वर

#गंगाधरेश्र्वर

#Amrutrshwar

#Gangadhareshwar

#templetourism

#travel

#मंदिर_पर्यटन

Kedar Pooja Pravas
32 بازدیدها · پیش 11 روزها

⁣नुकतेच आमच्या वहिनीला 20 सहस्त्र सबस्क्राईबर्स पूर्ण झाले आहेत. सर्व सबस्क्राईबर चे आम्ही अत्यंत आभारी आहोत.

आमच्या प्रत्येक चल चित्राला आवर्जून टिप्पणी करणाऱ्या दर्शकांचे विशेष धन्यवाद !!!

आमच्या वाहिनीवर उपलब्ध असलेल्या विविध प्लेलिस्ट चा सर्व दर्शकांनी लाभ घ्यावा ही विनंती आहे.

सर्व दर्शकांचे पुनश्च आभार आभार आभार !!!

Kedar Pooja Pravas

🙏

#Kedar_Pooja_Pravas

#प्राचीन_भारत

#ancient_temple

#20K

#subscribers

Kedar Pooja Pravas
37 بازدیدها · پیش 12 روزها

⁣हे मंदिर पाहून तूम्ही आश्चर्यानं थक्क व्हाल. नाशिक पासुन जवळच सिन्नर गावी असलेले हे प्राचीन गोंदेश्वर मंदिर पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाल.
या शिव पंचायतन असलेल्या मंदिर समुहापैकी आज आपण पहिले गोंदेश्वर मंदिर पहात आहोत. या ठिकाणची अन्य मंदिरे आमच्या गोंदेश्वर सिन्नर नावाच्या प्लेलिस्ट मध्ये पहावयास मिळतील.
⁣चलचित्र आवडले असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व आमच्या वाहिनीला सबस्क्राइब सुद्धा करा ही विनंती आहे.
-------------

⁣#Gondeshwar

#Sinnar

#Nashik

#Nasik

#Bhandardara

#Kokamthan

#Ratanwadi

#Newasa

#Kopargaon

#Sangamner

#गोंदेश्र्वर

#सिन्नर

#templetourism

#hindutemple

#प्राचीनमंदिर

#नेवासा

#नाशिक

#भंडारदरा

#कोकमठाण

#रतनवाडी

#अमृतेश्वर

#गंगाधरेश्र्वर

#Amrutrshwar

#Gangadhareshwar

Kedar Pooja Pravas
38 بازدیدها · پیش 15 روزها

⁣चुकवू नये असे शिल्पसौदर्य अवश्य पहा

🙏

हे सौदर्य आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हे सौन्दर्य दाखवा

🙏

Pune paryatan sthal

Pune tourist places in Marathi

Pune beautiful places

Pune Shiv Temple

Pune Shiv Mandir

Pune nature places

Pune explore

Pune tourist places in Marathi

Pune travel vlog

Pune beautiful temple

Pune mandir
🙏

संपर्क - [email protected]
🙏

सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
🙏
⁣#प्राचीन_मंदिर

#नक्षीकाम

#शिल्प

#शिल्पकला

#तीर्थक्षेत्र

#मंदिर

Kedar Pooja Pravas
51 بازدیدها · پیش 17 روزها

⁣अनेक लोकांचे कुलदैवत असलेले श्री खंडोबा मंदिर धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग किल्ल्याजवळ अणदूर नावाच्या गावात आहे. वर्षातील सव्वा दहा महिने खंडोबाचा मुक्काम या मंदिरात असतो आणि पावणे दोन महिने नळदुर्गच्या खंडोबा मंदिरात असतो.

बाकी सर्व माहिती आपल्याला व्हिडीओमध्ये मिळेलच.

Pune paryatan sthal

Marathi travel vlog

Khandoba Mahadev temple in Maharashtra
------------------------
संपर्क - [email protected]
---------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
----------
⁣#Ram_Mandir
राम_मंदिर
नळदुर्ग
#Naldurga
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
प्राचीनमंदिर
मंदिर_पर्यटन
#kedarkhaladkar
प्राचीन_मंदिर
नक्षीकाम
शिल्प
शिल्पकला
तीर्थक्षेत्र
मंदिर
#Ancient_Temple
#history
इतिहास
#KedarKhaladkar

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas
75 بازدیدها · پیش 19 روزها

ह्या चलचित्रात आपल्याला पहावयास मिळेल ⁣मिल्टन केन्स (इंग्लंड) गावाची टूर आणि तिथले मराठी कुटुंबाचे घर.
आपल्याला विनंती आहे की, कृपया या चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी अवश्य करा आणि आमच्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा.
#Milton_Keynes_England
#इंग्लंड #मराठी_कुटुंब #विदेश
इंग्लंड मधील मराठी कुटुंबाचे घर
Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas
63 بازدیدها · پیش 20 روزها

⁣नळदुर्ग गावामध्ये स्थित असलेल्या ह्या प्राचीन खंडोबा मंदिराच्या स्थानी खंडोबा व बाणाई यांचा विवाह झाला होता.
वर्षातील पावणे दोन महिने खंडोबाचा मुक्काम या मंदिरात असतो व सव्वा दहा महिने अणदूरच्या मंदिरात असतो.
बाकी सर्व माहिती आपल्याला व्हिडीओमध्ये मिळेलच.
Pune paryatan sthal
Marathi travel vlog
Khandoba Mahadev temple in Maharashtra
------------------------
संपर्क - [email protected]
---------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
🙏

⁣#Khandoba_Mandir
खंडोबा_मंदिर
खंडोबा
#Khandoba
खंडोबा
बाणाई
नळदुर्ग
#Naldurga
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
प्राचीनमंदिर
मंदिर_पर्यटन
#kedarkhaladkar
प्राचीन_मंदिर
नक्षीकाम
शिल्प
शिल्पकला
तीर्थक्षेत्र
मंदिर
#Ancient_Temple
#KedarPoojaPravas

Kedar Pooja Pravas
51 بازدیدها · پیش 22 روزها

⁣कोकणातील प्राचीन मंदिरे पाहण्याचा आपण श्री गणेशा करत आहोत. दापोली जवळील कोळथरे गावातील कोळेश्वराच्या प्राचीन मंदिरात आलेले हे विष्णु लक्ष्मी मंदीर आपल्याला नक्की आवडेल.

कोकणातील प्राचीन मंदिरे | गारवा बीच रिसॉर्ट मुळे प्रसिद्ध असलेल्या कोळथरे गावातील कोळेश्वर विष्णु लक्ष्मी मंदिर Kolthare Koleshwar Temple | Must visit places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण |
Dapoli tourist places
Keshavraj Mandir Dapoli
Best places to visit in Dapoli
Kokan Beyond Beaches
------------
#विष्णु #विष्णुमंदिर #विष्णुलक्ष्मी #गारवा_बीच_रिसॉर्ट #गारवाबीचरिसॉर्ट #TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#konkantemples
#kokanivlog
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर #मंदिर_पर्यटन #कोकणातीलमंदिरे #कोकणातील_मंदिरे ----------
संपर्क - [email protected]
---------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
---------

Kedar Pooja Pravas
59 بازدیدها · پیش 24 روزها

⁣भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस सोहळा कसा करावा
Indian Birthday Celebration
🙏

ह्या व्हिडिओचा उपयोग आपल्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी होईल. जिथे आपला वाढदिवस सोहळा असेल त्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा व्हिडिओ प्ले करावा. आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करावे म्हणजे आपला वाढदिवस आपोआप भारतीय पद्धतीने साजरा होईल.

आपल्या परिचयातील कोणाचाही वाढदिवस असेल तर, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवताना, या व्हिडिओची लिंक त्या मेसेजमध्ये पाठवावी म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल आणि ह्या आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची पद्धतीचा प्रसार पण होईल
धन्यवाद !!!
🙏🚩🕉🚩🙏
संपर्क - [email protected]
🙏
#Birthday
#Celebration
#Bhartiya
#Indian
#Sanatan
#sanskruti
#वाढदिवस #जन्मदिन #सोहळा #साजरा #भारतीय #मराठी #पद्धत #संस्कृती #गुरुवंदना #आशीर्वाद #औक्षण #मिठाई #birthday_song

Kedar Pooja Pravas
92 بازدیدها · پیش 25 روزها

⁣प्राचीन पांडेश्वर मंदिराची तेथील गुरुजींनी दिलेली सखोल व श्रवणीय माहिती या चलचित्रामध्ये आपलयाला जाणून घेता येईल.

हे मंदिर जेजुरी किंवा मोरगाव ह्या दोन्ही ठिकाणांहून १२ किलोमीटरवर आहे. ह्या स्थानावर पांडवांनी त्यांचे पिताश्री पांडू राजाचे श्राद्ध केले होते व महादेवाचे पूजन केले होते म्हणून ह्याला पांडेश्र्वर नाव पडलेले आहे.

ह्या प्राचीन मंदिरातील जवळपास सर्व बारकावे दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
Pune paryatan sthal
Marathi travel vlog
Mahadev temple in Maharashtra
-----------
#pandeshwar
पांडेश्वर
पांडेश्र्वर
#jejuri
मोरगाव
जेजुरी
महादेव_मंदिर
मंदिर_पर्यटन
#hindutemple
#templetourism
#punetour
#punetouristplaces
#punehistory
#templetourism
#travel मंदिर_पर्यटन #hindushrine
#Pandaveeshwar
पांडेश्वर

Kedar Pooja Pravas
73 بازدیدها · پیش 26 روزها

⁣धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग किल्ल्याजवळ अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेले हे सुंदर राम मंदिर आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम दोनदा येऊन गेलेले आहेत.

बाकी सर्व माहिती आपल्याला व्हिडीओमध्ये मिळेलच.

राम मंदिर | राम तीर्थ नळदुर्ग | Ram Mandir| Ram Teerth Navdurga | धाराशिव Dharashiv|
------------------------
संपर्क - [email protected]
---------
⁣#Ram_Mandir
#राम_मंदिर #rammandir
#templetourism
#नळदुर्ग #Naldurga
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर #मंदिर_पर्यटन #kedarkhaladkar
#प्राचीन_मंदिर #नक्षीकाम #शिल्प #शिल्पकला #तीर्थक्षेत्र #मंदिर #Ancient_Temple
#KedarKhaladkar
#hindutemple
#marathivlogger
#KedarPoojaPravas

Kedar Pooja Pravas
100 بازدیدها · پیش 27 روزها

⁣केशवराज मंदिर | keshavraj Mandir Dapoli | Must Visit Places in Dapoli | दापोली जवळचे एक निसर्गरम्य सुंदर ठिकाण | केशवराज मंदिर आसूद दापोली |
Dapoli tourist places
Keshavraj Mandir Dapoli
Best places to visit in Dapoli
#KokanBeyondBeaches
#KeshavrajMandir_Dapoli
#dapolitourism
------------------------
तालुका - दापोली
बस स्थानक - दापोली
रेल्वे स्टेशन - खेड
भेट देण्याचा योग्य काळ - वर्षभर
----------
⁣#केशवराज #केशवराज_मंदिर_दापोली #TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#KonkanTemples
#कोकणातीलमंदिरे #प्राचीनमंदिर #मंदिर_पर्यटन #vishnutemple
#विष्णु_मंदिर #विष्णु #Vishnu
#आसूद #Aasud
#Dapoli
#दापोली #kedarkhaladkar
#प्राचीन_मंदिर #नक्षीकाम #शिल्प #शिल्पकला #तीर्थक्षेत्र #मंदिर #Ancient_Temple
#KedarKhaladkar

Kedar Pooja Pravas
68 بازدیدها · پیش 1 ماه

⁣इंग्लंडचे भारतीय विद्यार्थ्यांचे घर व किडलिंग्टन ते मिल्टन केन्स मराठी marathi
इंग्लंडच्या सुंदर प्रवासातील खास अनुभव! 🇬🇧✨
भारतीय विद्यार्थ्यांचे घर उघडलं आणि किल्डलिंग्टन ते मिल्टन केन्स पर्यंतचा आमचा थेट प्रवास पाहा! 📚🏡 मजेशीर आणि माहितीपूर्ण अनुभवांसह इंग्लंडची विविध ठिकाणं आपण पाहणार आहोत.
#Oxford मधील विद्यार्थी जीवन, ब्रिटनच्या शांत गावातली सफर आणि खास Indian perspective! 🎓🌍तुम्हालाही वाटलं का इंग्लंडमध्ये शिक्षण घेणं आनंददायक असू शकतं? तर मग हा व्हिडिओ नक्की बघा!
✅ प्रवास टिप्स
✅ इंग्लंडमधल्या भारतियोंशी संवाद
✅ अप्रतिम पर्यटन स्थळंव्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचा अनुभव सांगा!
#oxford #uk #england #marathi #मराठी #kedar_khaladkar #travel #students #indianStudents

Kedar Pooja Pravas
147 بازدیدها · پیش 1 ماه

⁣10K Subscribers completed in a year
🙏
नमस्ते दर्शक हो
आपला Kedar Pooja Pravas ह्या चॅनलचा परिवार आता १०००० (१० सहस्र) जणांचा झालेला.
आपण दिलेल्या उदंड प्रेमापोटी आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत.
आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.
याच नावाने स्वदेशी AtoPlay व Apna Tube वर सुद्धा आपला चॅनेल जोरात चालू आहे.
तिथेही असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे.
धन्यवाद !!!
🙏🌹🙏
Thanks to YouTube & all Subscribers.
🙏🌹🙏
#10k
#10ksubscribers
#10kfollowers
#apnatube
#apna_tube

Kedar Pooja Pravas
207 بازدیدها · پیش 1 ماه

⁣मंदिर पर्यटन ह्या विषयावरील ह्या छोट्याश्या पॉडकास्ट द्वारा त्याचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
podcast आवडल्यास एक कॉमेंट नक्की करा व अधिकाधिक लोकांना शेअर पण करा
-----------
Local Tourism & Vocal for Local by Narendra Modi
मंदिर पर्यटन Temple Tourism | Marathi Podcast मराठी पॉडकास्ट Kedar & Pooja
#templetourism
#मंदिर_पर्यटन #मंदिरपर्यटन #Temple_Tourism
#marathipodcast
#marathi_podcast
#kedarkhaladkar
#kedar&Pooja
#WHYफळ

Kedar Pooja Pravas
103 بازدیدها · پیش 1 ماه

⁣Kedar Pooja Pravas या YouTube वाहिनीचा प्रथम वर्धापन दीन
#channel #youtube #birthday #मराठी #marathi

Kedar Pooja Pravas
157 بازدیدها · پیش 1 ماه

⁣दापोलीपासून अगदी जवळ असलेल्या पन्हाळे काजी लेण्यांमध्ये अत्यंत सुंदर अशी बौद्ध, नाथ संप्रदाय व अन्य देव देवतांची शिल्पे आहेत.
ह्या लेण्यांची निर्मिती दुसऱ्या ते अकराव्या शतकांमध्ये झाली असे अभ्यासक सांगतात.
आम्ही येथील प्रत्येक लेणीमधील प्रत्येक अन प्रत्येक दालन दाखवलेले आहे, जे आपल्याला अन्यत्र कोठेही पहायला मिळणार नाही.
तुम्हाला ही लेणी पहायला नक्की आवडेल.
कोकणातील प्राचीन मंदिरे | Must visit places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण |
Dapoli tourist places
Keshavraj Mandir Dapoli
Best places to visit in Dapoli
Kokan Beyond Beaches
-------
⁣कोकणातील दापोली पासून जवळच असलेल्या पन्हाळे काजी लेणी तिसऱ्या ते तेराव्या शतकात खोदल्या गेल्या होत्या. इथे बुद्ध, नाथ संप्रदाय, देवी, गणपती तथा अनेक प्रकारची सुंदर शिल्पे आहेत. इतिहासात अनेक वर्षे ह्या लेण्या नदीच्या गाळामध्ये बुडालेल्या होत्या. १९८० च्या काळात इथे उत्खनन करून ह्या लेण्या आपल्यासाठी उपलब्ध केल्या गेल्या.
#dapolitourism
#पन्हाळे #काजी #पन्हाळे_काजी #गारवा_बीच_रिसॉर्ट #गारवाबीचरिसॉर्ट #बुद्ध_लेणी #गुहा #गुफा #लेणी #कोकणातील_लेण्या #पन्हाळे_काजी_लेणी #बुद्ध_लेणी #नाथ_संप्रदाय #कैलास_मंदिर #लेणी #कोकणातील_लेणी #कोकणातील_मंदिरे #मंदिर #travel
#travelvlog
#travelling
#Travellingvlog
#marathivlogger
#marathitravelvlog
#Ancient_Temple
#KedarKhaladkar
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर #मंदिर_पर्यटन

بیشتر نشان بده، اطلاعات بیشتر