ज्यो आणि चार्ली Joe & Char.. - Unknown Alkie

          27/34 Mga video

JC-027 AA ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०२७, JC027 Alcoholics

6 Mga view· 07 Disyembre 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
26 Mga subscriber
26

⁣हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
⁣प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका

🙏
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
👆👆🎤👆👆
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - २७ - सत्तावीस ( सत्तावीसावा ) - JC027
वेळ - 22.27 मिनिटे
*हानीचा आढावा - चवथी पायरी समाप्ती*

🙏📘🎤📘🙏

ऑडिओ ऐकायची अजिबात घाई करू नका.
मधून अधून मागील ऑडिओ चा खजाना बाहेर काढून ते भाग रिपीट ऐकत जा.
एक ऑडिओ मिळाल्यावर पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

🙏🎤📘🎤🙏

Magpakita ng higit pa

 1 Mga komento sort   Pagbukud-bukurin Ayon


Unknown Alkie
Unknown Alkie 10 araw kanina

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये पोस्ट करा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 Sumagot
Magpakita ng higit pa