IBM सुधारित बिगिनर्स मीटिंग.. - Unknown Alkie

          6/14 Video

IBM-006 सुधारित बिगीनर्स मीटिंग, भाग क्र - 6 AA Alcoholics

3 Tampilan· 12 Desember 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
24 Pelanggan
24

⁣हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
⁣प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका

🙏

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.

📱✍✅👌🙏

👆👆👆

📘 Back To 🅰🅰 Basics Workshop 📘

Or

📘 🅰🅰 Improved Beginners Meeting 📘
Part - 6 ( IBM-006 )

🙏📘🎤📘🙏
📘 बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप 📘

किंवा

📘 ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग 📘
भाग - IBM-006 - सहावा ( सहावा )

वेळ - 60.00 मिनिटे
प्र क्र 18 ते प्र क्र 22

खोलात जाऊन विलक्षण मानसिक ओढ, आजारातील ऍलर्जी, खरी insanity ( ईन्सॅनिटी ), हतबलता, आजाराचा फसवा भाग, स्लिप, दुधारी तलवार, शक्तीहीनता इत्यादी.

🙏📘🎤🅰🅰🎤🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावेत

🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "

त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.

🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.

🙏📘🎤📘🙏

Menampilkan lebih banyak

 1 Komentar sort   Sortir dengan


Unknown Alkie
Unknown Alkie 5 hari yang lalu

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या स्वदेशी Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

1    0 Membalas
Menampilkan lebih banyak