Shorts Create

महाराष्ट्रामध्ये कराड जवळ वीस पंचवीस किलोमीटरवर असलेल्या कोळे नरसिंह पूर या गावांमध्ये भूमीच्या खाली 14 फुटावर ही नृसिंहाची अतिशय सुंदर अशी सात सहस्र वर्षे जुनी मूर्ती आहे.
मराठी Marathi Kedar Pooja Pravas

Kedar_Pooja_Pravas

0

3

49

आपल्या प्राचीन महिला सुद्धा किती उच्चशिक्षीत आणि प्रगत होत्या हे दर्कोशअविनारी अनेक शिल्पे आपल्या ल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापूर च्या कोपेश्वर मंदिरात पहावयास मिळतात.

Kedar_Pooja_Pravas

0

3

56

सोलापूर जिल्ह्यातील माढा नावाच्या छोट्याशा गावामध्ये विठ्ठलाची मूळ मूर्ती असलेले एक प्राचीन मंदिर आहे.
ते मंदिर कोणी बांधले त्याचा शिलालेख सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतो जो इथे दाखवलेला आहे.
mandir
Kedar Pooja Pravas

Kedar_Pooja_Pravas

0

2

51