mrindain
mrindain

mrindain

      |      

Subscribers

   Liked videos

Kedar Pooja Pravas
157 Views · 2 months ago

⁣दापोलीपासून अगदी जवळ असलेल्या पन्हाळे काजी लेण्यांमध्ये अत्यंत सुंदर अशी बौद्ध, नाथ संप्रदाय व अन्य देव देवतांची शिल्पे आहेत.
ह्या लेण्यांची निर्मिती दुसऱ्या ते अकराव्या शतकांमध्ये झाली असे अभ्यासक सांगतात.
आम्ही येथील प्रत्येक लेणीमधील प्रत्येक अन प्रत्येक दालन दाखवलेले आहे, जे आपल्याला अन्यत्र कोठेही पहायला मिळणार नाही.
तुम्हाला ही लेणी पहायला नक्की आवडेल.
कोकणातील प्राचीन मंदिरे | Must visit places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण |
Dapoli tourist places
Keshavraj Mandir Dapoli
Best places to visit in Dapoli
Kokan Beyond Beaches
-------
⁣कोकणातील दापोली पासून जवळच असलेल्या पन्हाळे काजी लेणी तिसऱ्या ते तेराव्या शतकात खोदल्या गेल्या होत्या. इथे बुद्ध, नाथ संप्रदाय, देवी, गणपती तथा अनेक प्रकारची सुंदर शिल्पे आहेत. इतिहासात अनेक वर्षे ह्या लेण्या नदीच्या गाळामध्ये बुडालेल्या होत्या. १९८० च्या काळात इथे उत्खनन करून ह्या लेण्या आपल्यासाठी उपलब्ध केल्या गेल्या.
#dapolitourism
#पन्हाळे #काजी #पन्हाळे_काजी #गारवा_बीच_रिसॉर्ट #गारवाबीचरिसॉर्ट #बुद्ध_लेणी #गुहा #गुफा #लेणी #कोकणातील_लेण्या #पन्हाळे_काजी_लेणी #बुद्ध_लेणी #नाथ_संप्रदाय #कैलास_मंदिर #लेणी #कोकणातील_लेणी #कोकणातील_मंदिरे #मंदिर #travel
#travelvlog
#travelling
#Travellingvlog
#marathivlogger
#marathitravelvlog
#Ancient_Temple
#KedarKhaladkar
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर #मंदिर_पर्यटन

mrindain
6 Views · 2 months ago

beautiful wildlife photography 😘

mrindain
6 Views · 2 months ago

#trending party

Show more