kirankadam
|مشترکین
ویدیوها را پسندید
Top 5 Temples in Solapur
One day trip near Solapur
Watch all the details of this historical temple having Original Vitthal Murti.
सोलापूर जिल्ह्यातील माढा या छोट्याश्या गावी असलेल्या प्रति पंढरपूरच्या या प्राचीन मंदिराचे सर्व बारकावे या धनिफितीत दाखवले आहेत.
असे म्हटले जाते की, अनेक अभंगात व स्कंद पुराणात वर्णन केलेले मूळ विठ्ठल मूर्तीचे वर्णन येथील मुर्तिशी तंतोतंत जुळते. आम्ही ह्या सर्व खाणाखुणा व्यवस्थित दाखवल्या आहेत.
कृपया ध्वनिफीत शेवटपर्यंत पहा. अधिकाधिक लोकांना हे चलचित्र शेअर करा व आपल्या वाहीनीस सबस्क्राईब पण करा ही विनंती आहे.
Solapur Temples
Solapur tourist places
Solapur Explore
Solapur Shiv Temple
Solapur 68 linga
Solapur Mandir
Solapur mahadev mandir
Best places to visit in Solapur
Solapur historical places
Solapur famous temple
#Prati_Pandharpur
#Madha
#Vitthal_Mandir
#OriginalVitthalMurti
China market hub Chinese are Hating American Products
choramba हरिपाठ
इंग्लंडचे भारतीय विद्यार्थ्यांचे घर व किडलिंग्टन ते मिल्टन केन्स मराठी marathi
इंग्लंडच्या सुंदर प्रवासातील खास अनुभव! 🇬🇧✨
भारतीय विद्यार्थ्यांचे घर उघडलं आणि किल्डलिंग्टन ते मिल्टन केन्स पर्यंतचा आमचा थेट प्रवास पाहा! 📚🏡 मजेशीर आणि माहितीपूर्ण अनुभवांसह इंग्लंडची विविध ठिकाणं आपण पाहणार आहोत.
#Oxford मधील विद्यार्थी जीवन, ब्रिटनच्या शांत गावातली सफर आणि खास Indian perspective! 🎓🌍तुम्हालाही वाटलं का इंग्लंडमध्ये शिक्षण घेणं आनंददायक असू शकतं? तर मग हा व्हिडिओ नक्की बघा!
✅ प्रवास टिप्स
✅ इंग्लंडमधल्या भारतियोंशी संवाद
✅ अप्रतिम पर्यटन स्थळंव्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचा अनुभव सांगा!
#oxford #uk #england #marathi #मराठी #kedar_khaladkar #travel #students #indianStudents
Egg masala recipe / अंड्याची गावरान पद्धतीने झणझणीत काळी भाजी