Oko
इथे फक्त हसवणूक नाही — इथे खरं बोललं जातं. Tushar Bolto” हा channel आहे त्या लोकांसाठी जे fake trend, ढोंगी influencer, system ची अक्कलशून्यता आणि रोजच्या आयुष्यातले फालतूपण यावर थेट roast ऐकायला तयार आहेत.
मी celebrity च्या मागे नाही धावणार.
मी आपल्याच सिस्टीम, समाज, आणि double standards वर बोलणार.
हा channel आहे:
Ground reality roast साठी
Trend च्या आतली मूर्खपणा उघड करण्यासाठी
आणि जे सगळे मनात ठेवतात ते बाहेर बोलण्यासाठी
जर तुला “गोड खोटं” नको असेल,
तर subscribe कर. कारण इथे Tushar Bolto.