تا بعدی

JC-019 ज्यो आणि चार्ली, भाग क्र - ०१९ JC019 AA Alcoholics

5 بازدیدها· 23 نوامبر 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
13 مشترکین
13

⁣फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.

🙏

"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"

🙏📘🙏

भाग - एकोणीस - JC019

*तिसरी पायरी*

वेळ -23.41 मिनिटे

🙏
कृपया हा भाग ऐकण्यापूर्वी, सोळा सतरा आणि अठरा, हे तीन भाग नीट ऐकावेत. तरच इथून पुढचे भाग नीट समजतील.

🙏📘🎤📘🙏
ऑडिओ ऐकायला अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत जावे.

🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "

त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
🙏📘🎤📘🙏


#aa #bigbook #बिगबुक Alcohol #anonymous #मद्यपी

بیشتر نشان بده، اطلاعات بیشتر

 2 نظرات sort   مرتب سازی بر اساس


Unknown Alkie
Unknown Alkie پیش 16 روزها

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे.
तुम्ही या चलचित्रांच्या लिंक्स अन्य लोकांना सुद्धा पाठवू शकता.
🙏

0    0 پاسخ
Techinfo Vision
Techinfo Vision پیش 16 روزها

please follow my channel & subscribe me

0    0 پاسخ
بیشتر نشان بده، اطلاعات بیشتر

تا بعدی