JC-022 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०२२, JC022 Alcoholics AA
2
0
12 Lượt xem·
27 Tháng mười một 2025
फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये
👆👆🎤👆👆
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - बावीस ( बावीसावा )
- JC022
*चवथी पायरी, भाग - ३*
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत."
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
🙏📘🎤📘🙏
Cho xem nhiều hơn

नमस्ते मित्रांनो
तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏