JC-026 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०२६ JC026 AA Alcoholics
5
0
21 意见·
02 十二月 2025
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
🙏
दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
🙏
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
🙏
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - सव्व्हीस JC026
( सव्व्हिसावा )
वेळ - 54.26 मिनिटे
*चवथी पायरी - लैगिकतेचा आढावा*
लैगिकतेच्या आढाव्याबद्दल अप्रतिम माहिती या भागात आहे .
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏🙏🙏🙏
显示更多

मैंने आपके chaneel को सब्सक्राइब किया है आप भी मेरे chaneel को सब्सक्राइब करें और videos को like करें please
मैंने आपके chaneel को सब्सक्राइब किया है आप भी मेरे chaneel को सब्सक्राइब करें और videos को like करें please
तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये पोस्ट करा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏
Great! Followed your channal, keep growing and enjoy the ride.