#daru

Unknown Alkie
6 Görünümler · 8 günler önce

⁣फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.
⁣ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप - JC005
पाचवा भाग ( पाच )
वेळ - ५० मिनिटे
वैद्यकीय मत भाग एक
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण
या भागात आहे -
वैद्यकीय मत - भाग १
🙏📘🙏

कृपया आपली प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्ये पोस्ट करा.
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏🙏🙏
#दारू #daru #daaru #alcohol
AA