#अनामिक

Unknown Alkie
7 צפיות · לִפנֵי 6 ימים

⁣ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
आठवा भाग ( JC008 )
भाग - आठ
वेळ -63.51 मिनिटे
बिलची कहाणी - भाग १
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
यात आहे बिलचा वाढत जाणारा आजार आणि त्याची वेळोवेळची *मानसिकता*
🙏📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
#alcohol #anonymous #अनामिक #मद्यपी